Tag Archives: MobiKwik founder

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?

Upasana Taku Success Story:  भारतात  महत्त्वाकांक्षी महिला व्यावसायिकांमध्ये उपासना टाकू हे नाव अग्रस्थानी आहे. सध्या फिनटेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या त्या पहिल्या महिला व्यवसायिक आहेत. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी संबंधित क्षेत्रात काम केले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले. HSBC मध्ये नोकरीही होती. त्या पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये …

Read More »