Tag Archives: MNS gram Panchayat result 2022

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का

Ratnagiri Gram Panchayat Election Result : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. (Gram Panchayat Election Result  2022) ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. मात्र, पालकमंत्री आणि उदयोगमंत्री उदय सामंत यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. (Ratnagiri Gram Panchayat Election Result  2022) निवडणुकीच्या …

Read More »

Gram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झाला. पराभूत गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर …

Read More »

Gram panchayat Election Result 2022 : मुलगी शिकली सरपंच बनली! अवघ्या 24 व्या वर्षात ‘ही’ सुंदर मुलगी झाली गावची कारभारीन

Gram panchayat Election Result : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.  रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट …

Read More »

Gram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती

Gram Panchayat Election : महराष्ट्रात सध्या ग्रामपंचायतींच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Gram Panchayat Result) राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Result) लागत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. निकाल समोर येताच विजेते उमेदवार वेग-वेगळ्या अंदाजात आनंद साजरा करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. पण यावेळी दिग्गजांची प्रतिष्ठा …

Read More »

Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.  दरम्यान अनेक ठिकाणी (Maharashtra Political News) चुरस पाहायला मिळाली आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली.  एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर …

Read More »