Tag Archives: MNS Chief

फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला

Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आपण 200 ते 250 जागांसाठी तयारीला लागलं पाहिजे असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केल्याची माहिती …

Read More »

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक निर्णय आपल्याला पटले असून पुन्हा त्याच पदावर पाहण्याची इच्छा असल्याने आपण केवळ त्यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंना गुढीपाडवा मेळाव्यात केली. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज ठाकरेंनी महायुतीसाठी जाहीर सभा घेतली. कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या …

Read More »

‘सावरकर म्हणायचे, समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण…’; राज ठाकरेंचं ‘मार्मिक’ भाष्य

Raj Thackeray Veer Savarkar Death Anniversary: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं आहे. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला राज ठाकरेंनी एक सविस्तर कॅप्शन देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक भाष्य केलं आहे. सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठ राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर …

Read More »

धारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, ‘सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..’

Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शनिवारी धारावी विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या मोर्चावरुन विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने काढण्यात आलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मोर्चाबद्दल राज यांना मुंबईमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज यांनी मोर्चा काढणाऱ्यांच्या हेतूवरच शंका घेतली आहे. …

Read More »

‘अदानींकडे असं काय आहे की…’; ‘टाटां’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मुंबई पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल बोलताना थेट अदानी समुहावर निशाणा साधताना अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. धारावीबद्दल राज ठाकरेंनी थेट अदानी समुहासंदर्भात उपस्थित केला प्रश्न मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी …

Read More »

‘या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..’; राज ठाकरेंचा सूचक इशारा

Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांना देशभरामध्ये आदरांजली वाहिली जात आहे. बाबासाहेबांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा दिला जात आहे. दादरमधील चैत्यभूमीपासून संसदेच्या आवारापर्यंत सर्वच ठिकाणी बाबासाहेबांना मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांचा एक जुना फोटो शेअर करत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना …

Read More »

‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही…’; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया देताना मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निर्णयानंतरही मराठी पाट्या नसतील तर खळ्-खट्याकचा इशाराही राज …

Read More »

मुंबई-गोवा हायवेच्या परिस्थितीसाठी राज ठाकरेंनी सर्वसामान्यांनाच दिला दोष; म्हणाले, ‘मला कळत नाही की…’

Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पनवेलमधील कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु करण्याचं आव्हान केलं आहे. असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना भीती वाटली पाहिजे आपल्या आंदोलनाची, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी वर्षानुवर्ष खराब रस्ते देऊनही लोक त्याच लोकप्रतिनिधींना कसे निवडून देतात असा प्रश्न पडतो असंही म्हटलं. राज …

Read More »

Video: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?

Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सनेच्या विद्यार्थी सनेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी मुंबईमध्ये रील बाझ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे आमदार राजू पाटील, नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकरही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सेनेच्या कामाबद्दल बोलताना अमित ठाकरेंनी वडील राज ठाकरेंना आपली स्तृती न करण्याची विचित्र …

Read More »

Raj Thackeray: ‘विलासराव मुख्यमंत्री असताना…’; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray, Mumbai News: प्रभादेवी येथे तेजपर्व या संस्थेने युपीएससी (IAS Officers) आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी कानमंत्र दिलाय. पंतप्रधानांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम असेल तर तुम्हालाही असू दे, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला …

Read More »

‘राज ठाकरे जतनेच्या मनातील मुख्यमंत्री’; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा

Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बुधवारी म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Raj Thackeray Birthday) मनसे कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली असतानाच नवी मुंबईमध्ये काही होर्डिंगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबईमधील मनसेचे नेते गजानन काळेंनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘जतनेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा केलेले हॉर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगची सध्या …

Read More »

Barsu Refinery: माझं कोकण वाचवा… राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

Raj Thackeray On  Barsu Refinery: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये सभा घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बारसू प्रकल्पाला (Barsu Refinery) राज ठाकरे यांनी देखील विरोधाचा सुर दिला आहे. त्यावर राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना भावनिक आवाहन देखील केलं. तसेच सत्ताधाऱ्यांवर आणि उद्धव ठाकरे (Uddhav …

Read More »

Raj Thackeray: ‘अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी…’; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

Raj Thackeray in Ratanagiri: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून (Barsu Refinery) रणकंदन सुरु आहे. या बारसूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्याचं राजकारण पेटल्याचं दिसतंय. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रत्नागिरीत जाहीर सभा घेतली. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांची रत्नागिरीत (Ratanagir) प्रथमच सभा होत असल्याने राज ठाकरे नेमकं …

Read More »