Tag Archives: MNS Amit Raj Thackeray

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कडाडले; महाविकास आघाडीवर सडकून टीका..

मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजीपार्क येथे संपन्न झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली.  आपल्या भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले,  साडे वाजल्यापासून तयार होतो. अनेकांचे फोन येत होते. मनसैनिकाचे दर्शन घेताना अभिमान …

Read More »

एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा संकल्प

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. विद्यार्थी आणि मराठी वाचक यांच्यापर्यत मराठी लेखकांची दहा हजार पुस्तक घरोघरी नेण्याचा अभिनव उपक्रम काळे यांनी राबविला होता. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त गजानन काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी …

Read More »