Tag Archives: MNS Adhikrut

‘वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे’ वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. यातून राजकीय भाष्य करत सातत्याने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. काल पुणे इथल्या कोंढव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर (Sainath Babar) दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं …

Read More »

महापालिका निवडणुका कधी होतील? राज ठाकरे यांचं निवडणुकीबाबत भाकीत

पुणे : मनसेच्या (MNS) वर्धापन दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Election) भाकित वर्तवलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर ही निशाणा साधला आहे.  आता दोन दिवसांपूर्वी कळलं निवडणुक होत नाहीएत, निवडणुका लांबणीवर पडणार म्हटल्यावर आता सगळे थंड झाले आहेत. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. वातावरणात निवडणूक यायला लागते.  यासाठी ओबीसी समाजाचं …

Read More »

राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला.  आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा …

Read More »

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

पुणे : मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. ‘मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा …

Read More »