Tag Archives: MMRDA

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 च्या कामालाही गती मिळणार आहे. मेट्रो 12 चे काम जलद गतीने सुरू असून या मार्गाचे आज (3 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.  ठाणे ते कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद …

Read More »

ठाणे ते बोरीवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

Thane and  Borivali Twin Tunnel in Mumbai : लवकरच तुमची घोडबंदरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी सोडण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या प्राधिकरणाने ठाणे आणि बोरिवली दरम्यान अंतर कमी होणार आहे. तसेच ठाणे आणि बोरीवली या प्रकल्पामुळे सुमारे …

Read More »

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: ठाण्यातील नागरिकांना घोडबंदर रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा नेहमीच त्रास होत असतो. अरुंद रस्ते, वाढती वाहने यांमुळे संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे हमखास गर्दी पाहायला मिळते. पण आता ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  भिवंडी आणि कळव्याहून बाळकुम मार्गे घोडबंदर रोडकडे …

Read More »