Tag Archives: MLC Election 2024

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरे

MLC Election 2024:  मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणरा आहे. राज ठाकरे यांच्या  मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.  तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आह.  ठाकरे गटाचे अनिल परब  हे मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवणार आहेत.  मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे पक्षाचे …

Read More »