Tag Archives: MLA Mother Sells Bamboo baskets

MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मुलगा आमदार असून आई महाकाली देवीच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकतेय (MLA Mother Sells Bamboo baskets). यांच्या या साधेपणाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार मागील पन्नास वर्षे चंद्रपुरात बांबूपासून बनवलेल्या ताटवे टोपल्या विकत आहेत.  गंगुबाई जोरगेवार (Gangubai Jorgewar) आहेत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur Independent MLA Kishore Jorgewar ) यांच्या मातोश्री आहेत.  …

Read More »