Tag Archives: MLA Manisha Kayande

यांचही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉटरिचेबल होत्या. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान आज रात्री साडे नऊ वाजता मनिषा कायंदे शिवसेनेत सामील होणार आहेत.  मनिषा कायंदे यांच्यासोबत २ माजी नगरसेवकदेखील …

Read More »