Tag Archives: MLA Disqualification Case

‘लोक समजून घेतील तुम्ही इकडे या’; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सगळी राजकीय समीरणं 360 अंशांनी फिरली. पाहता पाहता परिस्थिती बदलली, राजकीय पटलावर अनेक चाली चालल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे राज्याच्या विराजमान झाले. शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या फळीनं पक्षात बंड करत शिंदेंना साथ दिली, त्या क्षणापासून आमदार अपात्रतेचा मुद्दा डोकं वर काढत …

Read More »

…तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?

Shiv Sena MLA Disqualification Hearing: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) बाजूनं लागणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या (Shinde Group) बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. केवळ राज्यातील जनतेचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे गटातील …

Read More »

‘मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते…’; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान

Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत हा …

Read More »

MLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?

Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता 14 आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ज्या गटाला मान्यता …

Read More »