Tag Archives: Mitkumar Patel

लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

Crime News : ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध थेम्सनदीमध्ये या भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शिक्षणसाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या बेपत्ता तरुणाचा महिन्याभरातनंतर मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, हे प्रकरण संशयास्पद वाटत नसल्याचे ब्रिटन पोलिसांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेला एक भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह थेम्स नदीत सापडला आहे. पोलिसांनी …

Read More »