Tag Archives: Mithun Sharma

Narendra Modi : पलक-मिथुन अडकले लग्नबंधनात; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Palak Muchhal- Mithun Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा (Mithun Sharma) आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पत्र पाठवत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र पलकने सोशल मीडियावर शेअर केले …

Read More »

गायिका पलक मुच्छलनं मिथुन शर्मासोबत बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाह सोहळा

Palak Muchhal-Mithun Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा (Mithun Sharma) यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल …

Read More »