Tag Archives: Mitchell Marsh injured

मुंबईविरुद्ध विजयाने दिल्लीचा शुभारंभ, पण स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का

IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या (IPL 2022) दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला (Delhi Capitals vs Mumbai Indians) 4 विकेट्सनं पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात तर दिल्लीने (DC vs MI) दमदार केली आहे. पण दुसऱ्याच दिवशी संघाला एक धक्का बसला असून संघाचा स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून याठिकाणीच मार्शला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा …

Read More »