Tag Archives: mitali mayekar nude look

मितालीने शेअर केला आंघोळीचा फोटो, स्टाईलच्या बाबतीत देतेय बॉलीवूड अभिनेत्रींनाही टक्कर

मिताली मयेकर आपल्या अभिनयापेक्षाही फॅशन आणि स्टाईलसाठी अधिक ओळखली जाते. अनेक मालिका चित्रपटांमधून मिताली घराघरात पोहचली आहे. मिताली आपल्या चाहत्यांसाठी अनेकदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. नुकताच तिने आंघोळ करताना फोटो पोस्ट करून खळबळ माजवून दिली आहे. तर मितालीची स्टाईल नक्की कशी आहे जाणून घ्या. मितालीच्या फॅशन स्टेटमेंटवरून तुम्हीही घेऊ शकता प्रेरणा (फोटौ सौजन्य – @mitalimayekar Instagram) ​पारंपरिक लुकमधील …

Read More »