Tag Archives: misuse of pan card

Pan Card Fraud: तुमचं पॅनकार्ड दुसरं कोणी वापरत तर नाहीये ना?; अशी खात्री करा अन् इथे करा तक्रार

Pan Card Update: मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात दिवस-रात्र आर्थिक व्यवहार होत असतात. आर्थिक व्यवहार वाढल्याने त्याचबरोबर सायबर क्राइमदेखील (Cyber Crime) वाढले आहेत. सायबर क्राइमला आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेकदा सावध केले जाते. त्याचरोबर अनेक उपायही राबवल्या जातात. आपल्या देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना पॅन कार्ड (Pan Card) जारी करण्यात येते. आयकर विभागाकडून (Income Tax) पॅन …

Read More »