Tag Archives: Mission Moon

ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जुलै महिन्याच्या 14 तारखेला चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं या चांद्रयानाचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता 45 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि जागतिक स्तरावर या यशाची नोंद झाली. पुढं लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला आणि त्यानंही …

Read More »

…आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Moon Landing : चंद्र पृथ्वीपासून नेमका किती दूर आहे, असा प्रश्न विचारल्यास आता खरंच सबंध भारतातील नागरिक हा चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ आहे असं म्हणू शकतात. कारण ठरतंय ते म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान 3 मोहिम. चंद्रावर पाणी आहे का, इथपासून चंद्रावरील मातीचे नमुने, त्यांचं परीक्षण या आणि अशा अनेक कारणांच्या अभ्यासासाठी भारतानं चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं …

Read More »