Tag Archives: Mission ISRO

XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार

PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतिहास घडवला आहे. श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोने ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चं प्रक्षेपण केलं आहे. एस्पोसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) – सी 58 च्या मदतीने अंतराळामध्ये लॉन्चींग करण्यात आलं. अवकाशातील ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास या मोहिमेच्या …

Read More »