Tag Archives: Mission Cinderella

अक्षय कुमारचा ‘मिशन सिंड्रेला’ थिएटरमध्ये रिलीज होणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण काय…  

Mission Cinderella : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त हा अभिनेता यावर्षी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाशी …

Read More »