Tag Archives: missing husband found after 10 years

ज्याला पती समजत होती तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली ’10 वर्षांपूर्वी…’

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथील एक व्हिडीओ नुकताच चर्चेत आला होता. यामध्ये एक महिला एका व्यक्तीला पाहून त्याला आपला 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती समजून भावूक झाली होती. पण आता त्या प्रकरणात एक नाट्यमय वळण आलं आहे. मानसिक स्थिती योग्य नसणारी ही व्यक्ती आपला पती नसून, चुकीच्या व्यक्तीला आपण घरी घेऊन आल्याचं महिलेने म्हटलं आहे.  शुक्रवारी महिलेला बलिया जिल्हा …

Read More »