Tag Archives: Missile strikes an apartment building in Kyiv

Ukraine War: युक्रेनसाठी अमेरिकेने उघडली तिजोरी; बायडेन यांचं विशेष पॅकेज, पैसे अन् शस्त्रांची आकडेवारी पाहाच | US President Joe Biden announces security assistance financial and weapon aid to Ukraine against Russia scsg 91

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन आठवड्यांपासून युद्ध सुरु असतानाच आतापर्यंतची सर्वात मोठी मदत अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केलीय. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्याचवेळी रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़  युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले.  आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू …

Read More »

Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा | Ukraine President Volodymyr Zelenskyy urges Ukraine no fly zone or Russian rockets will fall on NATO soil scsg 91

पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह येथे रविवारी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर युक्रेननं दिला इशारा पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. …

Read More »

Ukraine War: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या लष्करी तुकडीत झाला भरती; आई म्हणते, “पाच दिवसांपासून…”

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेले हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परत येण्यासाठी धडपडत असतानाच दुसरीकडे युक्रेनमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या एका भारतीय तरुण युक्रेनियन लष्कराच्या बाजूने युद्धभूमीत लढतोय. विऑन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या विद्यार्थ्याचं नाव सैनिक्ष रविचंद्रन असं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युक्रेनसाठी लढणाऱ्या जॉर्जियन नॅशनल लीजन या लष्करी तुकडीमध्ये रविचंद्रन सहभागी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे …

Read More »

Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकजण धडपडत असतानाच येथील एका भारतीयाने मात्र एक अजब तर्क देत भारतात न परतण्याचा निर्णय घेतलाय. या भारतीयाने पाळलेला एक बिबट्या आणि ब्लॅक पँथर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सोडून भारतात परतण्यास नकार दिलाय. तो सध्या डोनबास शहरामधील त्याच्या घराखालील बंकरमध्ये या पाळीव प्राण्यांसाहीत जीव मुठीत घेऊन राहतोय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स […] युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून …

Read More »

Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?

युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तेथे अडकून पडलेत, यापैकी अनेकजण हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. सध्या युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतामधील वैद्यकीय शिक्षण हा सुद्धा एक महत्वाचा चर्चेचा विषय ठरत आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या परदेशी मुलांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये …

Read More »

Ukraine War: रशियन सैनिकांच्या नातेवाईकांसाठी युक्रेनचा पुढाकार; अनेक रशियन सैनिकांच्या मातांनी केला संपर्क

युक्रेनकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या या व्हिडीओंवर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाला एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. रशियाने युक्रेनवर हवाई, लष्करी आणि नौदलाच्या माध्यमातून हल्ले सुरुच ठेवले आहेत. असं असतानाच दुसरीकडे रशियाच्या तुलनेत फारच कमी लष्करी ताकद असणाऱ्या युक्रेनकडून या हल्ल्याला कडवा प्रतिकार केला जातोय. अगदी सर्व सामान्य व्यक्तीही लष्कराच्या मदतीला धावून आले आहेत. एकीकडे …

Read More »

Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा …

Read More »

Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

रशियन राष्ट्राध्यक्षांनीच युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत सात दिवसांपूर्वीच युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन सध्या चर्चेत आहेत. आता पुतिन यांच्या पाठोपाठ त्यांचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. रशियामधील एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमीनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राउण्ड सिटीमध्ये पाठवलं आहे. हे शहर …

Read More »

Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत युद्धाची घोषणा केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी …

Read More »

“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून …

Read More »

Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रहमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रहमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा …

Read More »

Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं …

Read More »

फ्लावर नही फायर! ‘या’ कॉकटेलच्या मदतीने युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध उतरले रणांगणात

युक्रेनचं सरकारही नागरिकांना हे कॉकटेल्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. चार दिवसांच्या जोरदार हल्ल्यांनंतर आणि शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर संपूर्ण युक्रेनमधील सामान्य नागरिक रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत शस्त्रे हाती घेत आहेत. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत फारसे सक्षम नसतानाही – आतापर्यंत रशियन आक्रमणाचा जिद्दीने प्रतिकार करून नागरिक दररोज हिरो ठरत आहेत. ही लढाई उल्लेखनीय आहे कारण युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन …

Read More »

Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”

२५० टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता होती. रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं अंटोंनोव्ह-२२५ मिर्या असं या जगातील सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं नाव होतं. हे विमान किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट झालंय. युक्रेनमधील सरकारी हत्या निर्मिती कंपनी असणाऱ्या युक्रोबोरोनप्रोम या …

Read More »

पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाले. भगवान मंडलिक, लोकसत्ता डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच रशियाने युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू केले आणि विद्यापीठात पाऊल न ठेवताच संकेतवर भारतात परतण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील भुको विनियान …

Read More »

विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतूनच रशियाची हकालपट्टी करू पाहणारे हे पाऊल अण्वस्त्राप्रमाणे त्या देशासाठी संहारक ठरेल, असे बोलले जात आहे. कसे ते पाहू या. सचिन रोहेकर अमेरिका, ब्रिटनसह, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादल्या गेलेल्या आर्थिक निर्बंधांना कठोरतम टोक देणारे …

Read More »

“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात …

Read More »

Russia-Ukraine War : “आता तिसरं महायुद्ध टाळायचं असेल, तर…”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा; युद्ध गंभीर वळणावर!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशंनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीसाठी निघाल्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर हे युद्ध अधिक व्यापक होत असताना आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने गंभीर इशारा दिला …

Read More »