Tag Archives: missed call number

LPG Cylinder : आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या

LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. …

Read More »