Tag Archives: Miss Universe 2023 national costume round

भारताच्या संस्कृतीचं Miss Universe 2023ला जोरदार प्रदर्शन

मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. यंदाच्या 71व्या मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत कर्नाटकातील दिविता राय सहभागी झाली आहे. जिथे तिने राष्ट्रीय कॉस्च्युम राउंडमध्ये गोल्डन कलरचा आणि ‘सोने की चिडिया’ या थीमचा आउटफिट घातला होता आणि तिचा लूक इंटरनेटवर व्हायरल झाला होता. जगभरातील 80 हून अधिक ब्युटी पेजेंट्स या स्पर्धेत सहभागी होतील …

Read More »