Tag Archives: miscarriage causes

All About Miscarriage: कधी होऊ शकतो गर्भभात, काय आहेत लक्षणे

गर्भपात होण्यासारखे दुःख नाही. कोणत्याही महिलेला या त्रासातून जावं लागतं त्यावेळी होणारी वेदना, शारीरिक आणि भावनिक त्रास हा अत्यंत वाईट असतो. साधारणतः पहिल्या तीन महिन्यामध्येच गर्भपात होतो. त्यामुळेच गुड न्यूज आहे हे समज्यावर नक्की गुड न्यूज कधी द्यायची असा प्रश्न पडतो. पण पहिले तीन महिने कधीच कोणाला सांगू नये. याबाबत डॉ. नुपूर गुप्ता, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ज्ञ, फोर्टिस मेमोरियल …

Read More »

गर्भपात होण्यासाठी आयोडिनदेखील ठरते कारणीभूत, काय आहे कारण?

आयोडिनची गरज का भासते? आयोडिनच्या सेवनामुळे शरीराचा विकास योग्यरित्या होणे शक्य होते. आपल्या मुलाच्या विकासासाठी आपल्या आहारात आयोडिन समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. यामुळे बाळाच्या मेंदूचा आणि नर्व्हस सिस्टिमचा विकास होण्यास मदत मिळते. आपले शरीर जेव्हा ऊर्जेचा उपयोग करून घेत असते ती ऊर्जा गर्भावस्थेदरम्यान आईकडून आयोडिनमुळे निर्धारित होते. गर्भवती महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असेल तर थायरॉईड ग्लँड नियंत्रित राहात नाहीत. तुम्ही …

Read More »