Tag Archives: misbehave

‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

Police Constable Misbehave With Muslim Women: वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,’ असं म्हणाला.  पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील …

Read More »