Tag Archives: Mira Road

मिरा रोडमधील सोसायटीत बकरी-ईदला कुर्बानी देण्यासाठी बकरे आणल्याने जोरदार राडा, जय श्रीरामच्या घोषणा

Mira Road Bakri Eid: बकरी ईदच्या (Bakri Eid) निमित्ताने मिरा रोडमधील (Mira Road) एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. सोसायटीच्या लोकांना जेव्हा कुर्बानीसाठी बकरी आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कित्येक तास हा गोंधळ सुरु होता. यादरम्यान, काही लोकांनी हनुमान चालिसाचं वाचन केलं, तर काहींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, …

Read More »