Tag Archives: Mira Road Murder case in marathi

मनोजच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये मोठा खुलासा, सरस्वतीचा ‘तो’ मेसेज ठरणार महत्त्वाचा पुरावा

ठाणेः सरस्वती साने हत्याकांड प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचा प्रखार काहि दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 6 जुलैपर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मागितली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहे. दोघांच्याही व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन महत्त्वाचे धागेदोरे आढळले आहेत.  पोलिसांनी …

Read More »

रेशनिंगचे दुकान अन् सात वर्षांचे प्रेम; मनोज-सरस्वतीची पहिली ओळख कशी झाली? तपासात सगळंच समोर आलं

ठाणेः मीरा रोड येथे एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोज साने असं या नराधमाचे नाव असून त्याने मयत तरुणीचे नाव सरस्वती वैद असं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही सात वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याप्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  बुधवारी रात्री शेजाऱ्यांमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. मनोजच्या घरातून …

Read More »

सरस्वतीच्या मृतदेहाचे 100 तुकडे, बादल्यांमध्ये भरुन ठेवले; शेजाऱ्यांनी मनोजच्या क्रुरतेचा चेहराच सांगितला

Mira Road Murder Case: मिरारोड परिसरात श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Shraddha Walkar Case) पुनरावृत्ती घडली आहे. लिव्ह-इनमध्ये (Live In RelationShip Case) राहणाऱ्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा निर्घृणपणे खून करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीचे नाव मनोज साने (Manoj Sane) असं आहे. तर, मृत तरुणीचे नाव सरस्वती वैद्य (Saraswati vaidya) असं आहे.  मिरारोड परिसरातील आकाश दीप सोसायटीमध्ये ते राहत …

Read More »