Tag Archives: Mira Road Murder Accused Married

मामा म्हणून ओळख करुन दिली, पण प्रत्यक्षात तोच होता नवरा; मनोज सानेच्या खुलाशानं मोठा ट्विस्ट

Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याप्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिस जबाबात आरोपी मनोज साने यांने त्याचे लग्न झाले असल्याचा दावा केला आहे. मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी लग्नात लग्न केलं होतं, अशी माहिती डीसीपी जयंत बजबले यांनी माध्यमांना दिली आहे.  मुंबईलगतच्या मिरारोड परिसरात राहणाऱ्या मनोज साने या इसमाने सरस्वती वैद्य या महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे …

Read More »