Tag Archives: mira road Bulldozer

सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर ‘बुलडोझर’! मुंबईत योगी स्टाइल कारवाई

Mira Road Bulldozer News: मीरा रोडमधील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी महानगरपालिकेने कारवाई केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कारवाईच्या पॅटर्नप्रमाणे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना थेट अनधिकृत बांधकामांवर ‘बुलडोझर’ फिरवण्यात आला. मात्र महानगरपालिकेने इतर कोणत्याही …

Read More »