Tag Archives: Mira rajput net saree price

मीरा राजपूतच्या या साडीची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही, डोकंच होईल सैरभैर

अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही खरंच फॅशनिस्टा आहे. आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशन सेन्सने तिने फारच कमी वर्षात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मीराचे वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणे तिचा स्टाईल सेन्स असतो. नुकतीच कियारा आणि सिद्धार्थच्या वेडिंग रिसेप्शनला मीराने हजेरी लावली. पण तिच्या नेट साडीकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. न्यूड शेडच्या या साडीमध्ये मीराचे सौंदर्य …

Read More »