Tag Archives: mira rajput in chikankari suit

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात चर्चा शाहीद-मीराच्या फॅशनची, रॉयल लुकमध्ये मीराने वेधले लक्ष

जैसलमेरमधील सूर्यगढ किल्ल्यावर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे लग्न पार पडले. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. या लग्नात काही निवडक सेलिब्रिटीजना आमंत्रण होतं आणि त्यापैकी लक्ष वेधून घेतले ते शाहीद कपूर आणि मीरा राजपूतच्या पेहरावाने. अत्यंत रॉयल असा लुक या लग्नासाठी दोघांनी केला होता. मीराने साडीची निवड न करता रॉयली डिझाईन करण्यात आलेल्या सलवार सूटची निवड केली होती. नुकतेच मीराने …

Read More »