Tag Archives: Mira Bhainder Recruitment Vasai Virar Recruitment Police Commissionerate

पोलीस आयुक्तालयातील एक हजार पदांसाठी ७४ हजार उमेदवार इच्छुक

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदरमिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून शिपाई व वाहनचालक पदाच्या सुमारे एक हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली. या जागांसाठी एकूण ७४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतरच प्रत्यक्षात प्रथमच भरती प्रक्रिया होत असून, त्यासाठी आवश्यक तयारीदेखील प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे . मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच …

Read More »