Tag Archives: mint benefits of health

आता घरीच करा पुदिना लागवड, इतकी सोपी पद्धत की पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही

पुदिन्याचे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे मात्र विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात अंगातील उष्णता कमी करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. पुदिन्याच्या सेवनामुळे अनेक आजार दूर होतात. पुदिना खाल्ल्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर यावरदेखील पुदीना गुणकारी ठरू शकतो. पुदिना चावल्याने तुमचा श्वास कायम ताजा राहातो. हा पुदिना आणायला आता सारखं बाजारात जाण्याची गरज नाही. तर …

Read More »