Tag Archives: minor gives birth after rape

बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म; अद्याप डोळेही उघडले नव्हते अन् रुग्णालयाच्या बेडवरच गँगरेप

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौलंबर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी 10 वीत शिकत असून, तिच्यावर एका तांत्रिकाने बलात्कार केला होता. यानंतर पीडित मुलीने रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी रुग्णालयात दाखल असतानाच तिच्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या …

Read More »