Tag Archives: Minor Girl Marriage

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, सासू-सासऱ्यांसह 10 जणांवर गुन्हा दाखल

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : जिल्ह्यातल्या केज  (Beed Kaij) तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पाथरा इथे एका तरुणाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार धारूर पोलीस ठाण्यात दाखल केली.  वैष्णवी शेटे असं या मुलीचं नाव आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा तपास सुरु केला. पण याप्रकरणात जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या …

Read More »