Tag Archives: minor girl left home

दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले

Minor Girl Found After 2 Years: ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावर (Social Media) मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फूस लावून पळवून नेले. (Love Affair) उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये (Uttar Pradesh) राहणारी ही तरुणी लातूर (Latur) जिल्ह्यात सापडली आहे. एका चिठ्ठीवरुन तब्बल दोन वर्षांनंतर तिच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले आहे.  अल्पवयीन मुलगी बेपत्ता पोलिसांनी …

Read More »