Tag Archives: ministry

‘भाजपाचे गुलाम, आश्रयित…’, अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला

Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ अर्थात एनडीए) सरकारचा शपथविधी रविवारी नवी दिल्लीमध्ये पार पडला. वाराणीसतून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा बहुमान मोदींनी मिळवला. मोदींबरोबरच एनडीएच्या एकूण 64 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट, पाच …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

Russian Ministry On Iphone: अमेरिकन मल्टीमिलियन कंपनी अॅपल (Apple) पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी आता कंपनीला मोठा फटका बसला आहे. आयफोन ( Iphone) टेक्नोलॉजीच्या दुनियेत नवी क्रांती करत असतानाच आता आयफोनला रशियाकडून (Russian Ministry) मोठा धक्का बसला आहे.  रशियाच्या डिजिटल डेव्हलपमेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. रशियाचे मंत्री मकसूत शाडेव यांनी …

Read More »