Tag Archives: Minister Abdul Sattar

Minority Department Job: तीन महिन्यांत रिक्त पदे भरणार, मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन

म.टा. प्रतिनिधी, नागपूरमहाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील तत्कालीन मंत्र्यांनी अल्पसंख्यांकांचा निधी इतरत्र खर्च केला. धोरणानुसार पैसे वाटप करायला हवे होते, मात्र यात अनियमितता झाली आहे. या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार. येत्या तीन महिन्यांच्या आत विभागात रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात येईल, असे आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांत राज्य व केंद्र …

Read More »