Tag Archives: Minister Abdul Sattar resignation

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. (Nagpur Winter Session) शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान, नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री,  ये दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, नागपूरची संत्री, खातायेत मंत्री, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी देत परिसर दणाणून सोडला. गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन …

Read More »