Tag Archives: mini spy camera

Trending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता ‘Spy Camera’, हनिमूनसाठी आलं कपल अन् मग…

Spy Camera in Hotels : सुट्टीसाठी बाहेरगावी जायचं म्हटलं तर पहिलं काम आपण हॉटेल बूक करतो. बाहेर गावी हॉटेलमध्ये राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. आपण अनेक वेळा अशा ठिकाणी जातो जिथे आपण पहिले कधीही गेलेलो नसतो. अशावेळी वैयक्तिक सुरक्षिततेची या हॉटेलमध्ये आपण कुठलही हमी देता येतं नाही. तर दुसरीकडे हनिमून कपलसाठी तर हॉटेलकडून खास व्यवस्था केलेली असते. कपल हनिमूनला …

Read More »