Tag Archives: mini skirt

अंगभर कपडे घालूनही मलायकावर भडकले चाहते, म्हणाले “अगं लाज बाळग…”

बॉलिवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी स्टारच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये अनेकांनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये सर्वानीच फॅशनेबल कपडे परिधान केले होते. पण नेहमीच आपल्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना घायाळ करणाऱ्या मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण यावेळी अंगभर कपडे घालूनसुद्धा मलायका चर्चेचा विषय ठरली. मलायकाच्या ड्रेसवर असणारी प्रिंट पाहून सर्वांनीच भुवया उंचावल्या. …

Read More »

मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी स्टारच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतील प्रत्येकाची स्टाईल अतिशय क्लासी दिसत होती. मलायका अरोरा, करीना कपूर, गौरी खान, जान्हवी कपूर ते सारा अली खान या पार्टीत ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसले, पण सर्वांची नजर मात्र अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चनच्या लूकवर …

Read More »