Tag Archives: millionaire thief news

करोडपती चोर; नेपाळमध्ये हॉटेल, युपीत गेस्ट हाऊस, लखनऊत घर; संपत्ती पाहून पोलीस चक्रावले

दिल्ली पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याने चोरीच्या पैशांमधून करोडोंची संपत्ती खरेदी केली आहे. फक्त चोरी करत त्याने दिल्लीपासून ते नेपाळपर्यंत आपली संपत्ती उभी केली आहे. या आरोपीने राजधानीत 200 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. त्याला पोलिसांनी याआधी 9 वेळा अटक केली होती. पण त्यावेळी त्याने खोटं नाव सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची माहिती मिळाली नव्हती.  पोलिसांनी सांगितलं …

Read More »