Tag Archives: milk hair mask

डॅमेज केसांसाठी रामबाण उपाय ठरतो किचनमधील हा पदार्थ, असा करा वापर मिळतील चमकदार केस

​दुधाचा हेअर मास्क बनविण्यासाठी साहित्य​ दूध हे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी जसे चांगले असते त्याचप्रमाणे केसांनाही पोषण देते. केस डॅमेज होत असतील तर याचा वापर करावा. १ कप दूध २ मोठे चमचे मध ​कसा बनवावा दुधाचा हेअर मास्क?​ सर्वात पहिल्यांदा एक मोठा बाऊल घ्यावा त्यामध्ये दूध आणि मध मिक्स करून घ्यावे हा दुधाचा हेअर मास्क तयार झाल्यावर त्याचा वापर करावा (वाचा …

Read More »