Tag Archives: manoranjan News

“…अन् त्यामुळे मी तणावाखाली”, अमिताभ बच्चन यांनी दिले ‘त्या’ ट्विटबद्दल स्पष्टीकरण

त्यानतंर आता अमिताभ बच्चन यांनी या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. पण नुकतंच बिग बी हे त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलं आहेत. “हृदयाचे ठोके वाढले आहेत…” अशा आशयाचे एक ट्विट बिग बी यांनी केले होते. त्याच्या या ट्विटनंतर अनेक चाहते काळजीत पडले होते. त्यानतंर …

Read More »

चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्रियांका चोप्राने चोरला होता अभिषेक बच्चनचा फोन अन्…

प्रियांका चोप्राने अभिषेक बच्चनसोबत ‘ब्लफमास्टर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. बॉलिवूडमध्ये पडद्यावर आणि पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात. यातील अनेक गोष्टी या मजेशीर असतात. अनेकदा कलाकार त्यांच्या कॅमेरामागे घडलेले भन्नाट किस्से सांगताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री सिमी गरेवालने एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा एक किस्सा सांगताना दिसत …

Read More »

Video- कंगनाच्या ‘Lock Upp’ मध्ये लागला अडल्ट चित्रपट निर्मितीचा आरोप, पूनम पांडे म्हणते…

अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित रिअलिटी शो ‘लॉक अप’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा आहे. हा शो सुरू होण्याआधी हैदराबाद येथील एका बिझनेसमनने या शोच्या मेकर्सवर संपल्पना चोरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता हा शो प्रसारित होण्याआधीच बंद होणार का अशी चर्चा होती. मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करणवीर बोहरा, …

Read More »

प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव काय ठेवले? आई मधू चोप्रांनी केला खुलासा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंक प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी आजी झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बाळाच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा …

Read More »

‘आमच्या घरी १२ महिने…’, लेकीचा हटके व्हिडीओ पोस्ट करत सोनाली कुलकर्णीने दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज २७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा दिवस म्हणूनही याकडे …

Read More »

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

नुकतंच मेहुलने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावे ही गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच मेहुल पै सोबत लग्नबंधनात अडकली. पण सध्या मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत आहे. नुकतंच मेहुलने याबाबतची …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. …

Read More »

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचं भाषेवर असलेलं हे प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. ते बऱ्याच वेळा मराठी भाषेविषयी आपण तिला किती कमी लेखतो यावर बोलताना दिसतात. आता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं नागराज मुलाखतीत मराठी भाषेला किती दुय्यम स्थान दिलं जातं याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगिल्या. तर अजय-अतुल जोडीतील अतुलने …

Read More »

कंगना रणौतचा शो ‘लॉक- अप’च्या अडचणी वाढल्या, मेकर्सच्या विरोधात तक्रार दाखल

सध्या चर्चेत असलेला ‘लॉक- अप’ हा शो काही कारणांनी कायदेशीर अडचणीत सापडला आहे. अभिनेत्री कंगना रणौत होस्टिंग करत असलेला ‘लॉक-अप’ रिअलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये कोण सहभागी होणार तसेच शोचं स्वरुप कसं असणार आहे. या सर्वच गोष्टींचा सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता या शो कायदेशीर अडचणीत अडकल्याचं बोललं जातंय. एकीकडे असा शो …

Read More »

आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील कलाकारबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक होतात. पण आता एक कलाकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिका सोडण्याचा निर्णय घेणारी ही दुसरी अभिनेत्री आहे. या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरने आता एक्झिट घेतली होती. यानंतर आता अरूंधतीच्या अगदी …

Read More »

लेक आलियाच्या बॉयफ्रेंडसाठी अनुराग कश्यपनं लिहली खास पोस्ट, फोटो व्हायरल

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप त्याची मुलगी आलिया कश्यपसाठी कूल बाबा आहे. अनुरागच्या सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास ही गोष्ट सहज दिसून येते. अनेकदा अनुराग त्याची मुलगी अलिया आणि तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रिगॉयर यांच्यासोबतचे फोटो किंवा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्यानं या दोघांचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यानं शेन आणि आलियासाठी खास …

Read More »

कथित गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनची पहिली पोस्ट, म्हणाला…

मागच्या काही काळापासून हृतिक आणि सबा यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हृतिकचं नाव अभिनेत्री सबा आझादसोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघं डिनर डेटनंतर एकमेकांच्या हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडत असताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्याच्या चर्चां सोशल मीडियावर …

Read More »

Ukraine Russia war : सोनू सूदला वाटतेय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता, म्हणाला…

सोनू सूदनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात ट्वीट केलं आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव पाहता जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असून संपूर्ण जग शांततेसाठी प्रार्थना करत आहे. युक्रेनध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकून …

Read More »

Video : शिबानी आणि फरहानच्या लग्नाचे जोरदार सेलिब्रेशन, आर्यन खान गाडीतून उतरताच फराह खानने मारली मिठी

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा १९ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत होती. लग्नानंतर ते दोघेही एकपाठोपाठ पार्टीत सहभागी होताना दिसत आहेत. नुकतंच चित्रपट निर्माता रितेश सिधवानी यांनी शिबानी आणि फरहानसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये बॉलिवूड …

Read More »

“२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आज २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत राहिला होता. तर अभिनेता कमाल आर खानने या चित्रपटाचे समिक्षण करत रिव्ह्यू दिला आहे. केआरकेने त्याच्या …

Read More »

वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदींनी पाठवलेले शोकपत्र, म्हणाले “तुझे वडील…”

या पत्रात त्यांनी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे बालपणीचे काही फोटो शेअर करत ही दुख:द बातमी दिली होती. रवीनाच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी …

Read More »

हिऱ्याची अंगठी देत सुकेशने केले होते जॅकलिनला प्रपोज, अंगठीवर लिहिले होते खास शब्द

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. सुकेशने जॅकलिनला कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर आता सुकेशने जॅकलिनला प्रपोजही केल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन …

Read More »

“ताई, घाई-घाईत पॅंट घरीच विसरल्या”; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी झाले हैराण

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर …

Read More »

युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॅट्यू, पाहा फोटो

सध्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत …

Read More »

‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचे लाखो चाहते आहेत. सैफ लवकरच अभिनेता हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ आणि हृतिक मोठया पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, विक्रम म्हणजेच सैफचा फस्ट लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला …

Read More »