Tag Archives: maharashtra news

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

Maharashtra budget: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात …

Read More »

SSC Exam: लग्नाला जायचं म्हणून बोर्डाच्या परीक्षेला पाठवलं मित्राला, पकडलेला मित्र आधीच दहावी नापास

SSC Exam: सध्या महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये दहावी-बारावीचे वातावरण आहे. ही बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थी, पालक परीक्षा जास्त गांभीर्याने घेतात. वर्षभर यासाठी अभ्यास केला जातो. चांगली शिकवणी लावली जाते. असे असले तरी ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची एक गडबड वर्षभराच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरते. कोणत्या ना कोणत्या परीक्षा केंद्रावर असा प्रकार समोर येतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या शिवपूरीमधून समोर आलाय. …

Read More »

‘बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं’ पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

Husband Angry On Wife: नवरा बायकोतील भांडण हे काही कोणाच्या घरी नवीन नाही. पण एकाच कारणावरुन वारंवार भांडण होत असतील तर तो प्रश्न वेळीच सोडवला नाहीतर घटस्फोटापर्यंत प्रकरण कधी पोहोचेल सांगता येत नाही. असेच एक हैराण करणारे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. येथे साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  बायको आवडीची …

Read More »

RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ …

Read More »

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पुण्यासह बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला आरोपीने अपघाताचा बनाव करुन वाचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हादरवणारं …

Read More »

जरांगेंचा सर्वांसमोर तमाशा, फडणवीसांवर अभद्र टीका- बारस्करांचा हल्लाबोल

Maratha Reservation: अजस बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर अभद्र भाषेत टीका केलीय. तसेच उपोषण काळात दूध भाकर खाल्ली. वाशीमध्ये त्यांनी पारदर्शकतेचा भंग केल्याचे ते म्हणाले. माझ्यावर पाटील यांनी आरोप केलेत. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी पण त्यांनी ती मागितली नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर किंवा खंडन केलं नाही. लोणावळा, वाशी येथे तुम्ही …

Read More »

‘एक फिश फ्राय- पाण्यात गेला, छपाक’- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत ‘एक मछली , पानी मे गिर गई- छपाक’ हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या…असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट …

Read More »

‘मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघावरुन सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यामुळे बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार असल्याचे म्हटलं जातंय. अशातच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावर आता खासदार …

Read More »

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam News in Marathi :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. तर 1 मार्चपासून दहावीची बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. याचदरम्यान शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्याचे विद्यार्थ्यांना गुण …

Read More »

ऑनलाईन गेमिंगमुळे मुलगा कर्जबाजारी, इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी जन्मदात्या आईची हत्या

Son Killed Mother: आई नऊ महिने पोटात वाढवून बाळाला जन्म देते. नव आयुष्य देते. या आईचे उपकार फेडण्यासाठी 7 जन्मही कमी पडतात, असं म्हटलं जातं. पण पैशाच्या मोहापायी याच आईची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार समोर आलाय. यामध्ये एका मुलाने आपल्या आईचीच हत्या केलीय. का केली ही हत्या? काय घडलीय घटना? …

Read More »

पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर

Palghars Murbe Beach: पालघरमध्ये वाढवण बंदराच्या उभारणी संदर्भात वाद सुरू असतानाच आता याच बंदरांपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरवर पालघर मध्येच आणखीन एक बंदर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कसे असेल हे बंदर? ते कसे उभारले जाणार? यामुळे कोणाला होणार फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ बारमाही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे . महाराष्ट्र सागरी …

Read More »

महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- ‘वंचित’चा अल्टिमेटम

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई:  काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मविआच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही …

Read More »

प्रियकरासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या..घटनेचा थरार ऐकून अंगावर येईल शहारा

ExtraMarital Affair: आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवते, नवं आयुष्य देते, दुध देते, पालन पोषण- संगोपन करते. दुनियेची ओळख करवून देते. त्यामुळे आई सर्वश्रेष्ठच असते. पण आईच्या व्याख्येला  कलंकित करणारी घटना समोर आली आहे. ज्या बाळाला नऊ महिने आपल्या गर्भात ठेवले. त्यानंतर 7 वर्षे संगोपन केले, त्या बाळाला स्वत:च्या अनैतिक संबंधामुळे संपवण्याचे कृत्य एका आईने केले आहे. या घटनेमुळे परिसरात …

Read More »

कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आर्थिक वर्ष संपवण्यासाठी काहीच दिवस उरल्याने राज्यातील महापालिकांकडून थकीत कर वसुली सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेक करदाते अद्यापही थकीत कर भरत नसल्याने महापालिका प्रशासनाला विविध उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत कर नागरिकांकडून वसूल करण्यासाठी अतिशय अभिनव निर्णय घेतले आहे. त्यामुळे आता 1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्या करदात्यांची …

Read More »

पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश …

Read More »

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना भरधाव पिकअपने चिरडल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार भाविक हे गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोलीच्या माळहिवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनासोबत हा सगळा प्रकार घडला. हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात हा सगळा प्रकार घडला. हिंगोली वाशिम रोडवर माळहिवरा फाटीवरून हे भाविक …

Read More »

VIDEO: काश्मीरी तरुणीने गाजवली ब्रिटनची संसद, जगासमोर पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Yana mir on Pakistan: भारताविरोधात प्रपोगंडा चालवणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा जगासमोर खडे बोल ऐकावे लागले आहेत. काश्मीरमध्ये राहणारी पत्रकार याना मीरने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. भारताविरोधात प्रपोगंडा चालवल्याबद्दल तिने पाकिस्तानला सुनावले आहे. ती ब्रिटनच्या संसदेत बोलत होती. यानंतर यानाच्या वक्तव्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना यानाने आपली तुलना मलाला यूसुफजईसोबत करणाऱ्या पाकिस्तानींना फटकारले. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. …

Read More »

फेसबुकपासून थ्रेट्सपर्यंत…तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे ‘हे’ नवे फिचर आलंय का?

Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि …

Read More »

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या भुसावळ शहरातील मिल्लतनगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 23 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने भुसावळमध्ये धडक देत सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून …

Read More »

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : बुधवारपासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र असे असले तरी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी विविध शक्कल लवढवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. अशातच अकोल्यामध्ये कॉपीसाठीचा धक्कादायक प्रकार समोर …

Read More »