Tag Archives: maharashtra news in marathi

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll Election :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News) दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री तातडीची बैठक घेतली. शिंदे संभाजीनगरहून मध्यरात्री 2 वाजता कसबा मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाला भेट …

Read More »

Thackeray vs Shinde Updates : ‘राज्यपालानी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?’

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रण देणे हेच मूळात कायद्याचे उल्लंघन आहे. (Maharashtra Political News) त्यामुळे राज्यपालानी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार पहाटेच्या शपथविधीच्या विषयाला हात घालत एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते असं विधान करत खळबळ उडवली होती. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच शपथविधी (Oath Ceremony) झाल्याचं म्हटलं …

Read More »

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला…

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर (Maharashtra Politics case ) देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झाल्याचे विधान केलं होतं. (Maharashtra Politics) तसेच यावेळी या (Maharashtra Politics News ) दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह हे माझ्या वडिलांच्याप्रमाणे असल्याचा विधान केले होते. …

Read More »

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert: संपूर्ण देशभरात सध्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असून आतापासूनच उन्हाळा सुरु झाल्याची स्थिती आहे. अंगातून घामाच्या धारा निघत असून उष्णता अजून वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीप्रमाणे मार्च महिन्यातही स्थिती कायम असेल असा अलर्ट हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान तज्ज्ञ महेश पलावत (Mahesh Palawat) यांनी यावेळी उन्हाळा लवकर सुरु झाल्याचं म्हटलं आहे. पर्वतांमध्ये कमी बर्फवृष्टी झाली असल्याने …

Read More »

“या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार,” 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

Old man Married 26 times Divorced 22 Wives: लग्न (Marriage) म्हटलं तर प्रत्येकासाठी एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यातील हा क्षण आपल्या कायमच्या लक्षात राहावा यासाठी तो थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न असतो. याच दिवशी दोन जीव एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी बांधले जातात. एकदा लग्न झालं की, ते नातं कायमचं टिकावं यासाठी प्रयत्न सुरु असतात. पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला लग्नाची हौस असून त्यासाठी …

Read More »

E-pharmacies : ऑनलाईन औषधं मागवताय? केंद्र सरकारनं नाईलाजानं घेतलाय मोठा निर्णय, आताच पाहा

E-pharmacies under radar Union Health Ministry: गेल्या काही काळापासून ऑनलाईन (Online) व्यवहारांना बरील चालना मिळाली आहे. पण, आता मात्र केंद्राकडूनच (Central Government) या प्रक्रियेविरोधात कारवाई होताना दिसत आहे. ई फार्मसी कंपन्यांची मनमानी संपुष्टात आणण्यासाठी मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत सरकार कठोर निर्णय घेत या ई फार्मसी कंपन्यांना टाळंही ठोकू शकते. अधिकृत सूत्रांच्या महितीनुसार ई …

Read More »

Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय

Political News : आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. (Shiv Sena controversy) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने निकाल न देता तो राखून ठेवला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबतचा निकाल आजच येणार आहे. …

Read More »

7th Pay Commission: ‘या’ दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

7th Pay Commission DA Hike Calculation : दिवसाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून डीए वाढीचा निर्णय होणार आहे. 1 मार्चला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासह ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव डीए आणि …

Read More »

Love Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय…Video Viral

Unique Love Story Viral Video : प्रेम ( Love) आंधळं असते हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहेत. म्हणतात प्रेमात रंग, धर्म, जात, वय अगदी आता मुलगा मुलगी या कशालाही सीमा राहिलेली नाही. आज फक्त प्रेम ही एक संकल्पना जगाचा आधार बनतं चालली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचं बस एवढंच…मग तो मुलगा असो किंवा मुलगी…सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day …

Read More »

नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकचं रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र या गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याच समोर आल आहे. गोदावरीत अस्थी विसर्जन केलं की मृतात्म्याला थेट मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम होत असल्यानं इथंच अस्थी विसर्जन केलं जातं. त्रिवेणी संगमाच्या …

Read More »

‘शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर…’ नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास

Maharashtra Politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला (Anganwadi Yatra) आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थित राहत भराडी देवीचं दर्शन घेतलं. आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने कोकणात आपलं वर्चस्व मजबूत करण्याच्या उदेदशाने भाजपकडून (BJP) आंगणेवाडीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. …

Read More »

Old Pension : राज्यात जुन्या पेन्शनवरुन वादाला तोंड, नेमकी काय आहे ‘ही’ योजना ?

Maharashtra Old Pension Scheme : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना (New Pension Scheme) ऐवजी जुनी पेन्शन (Old Pension Scheme) देण्याची मागणी केली आहे. जुन्या पेन्शनवरुन राजकीय संघर्षही पाहायला मिळत आहे. हा विषय विधानसभा आणि विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला होता. (Maharashtra News in Marathi ) मात्र, जुन्या पेन्शनचा मुद्दा नेमका आहे काय? जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी का होतेय? या मागचे प्रमुख …

Read More »

Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, ‘या’ नावांची आता चर्चा

Maharashtra Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra …

Read More »

Pune Crime : कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा… पुणे पोलिसांकडून बक्षिसांची खैरात

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) कोयता गँगने (Koyta Gang) दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातल्या विविध भागात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यातच काल येरवड्याच्या (Yerwada) बालसुधारगृहातून सोमवारी मध्यरात्री कोयता टोळीतील 7 सदस्य सुधारगृहातून पळून गेले. या सातही जणांना वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर कोयता संस्कृती शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे. आपल्या …

Read More »

हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर :  गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचं (Suicide) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्‍य, व्यसन, प्रेमभंग अशा कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहेत. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणवर्गाचं आढळून आलं आहे. तरुण वर्गात संयम उरलेला नाही. पालकांनी रागावलं किंवा प्रेमभंग झाला तरी मुलं जीवन संपवतात. अशीच एक धक्कादायक …

Read More »

TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे.  TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे.   शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या …

Read More »

Political News : शिंदे गटाचा मोठा दावा, ‘म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो’

Political News : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर थेट गुजरातमधील सुरत गाठले. (Maharashtra Political News) त्यानंतर तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर थेट आसाममधील गुवाहाटीत काही आमदार घेऊन ते दाखल झालेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुवाहाटीतून आपला मुक्काम गोव्यात हलवला. (Shinde group On Sanjay Raut threat ) आता या मागचे कारण शिंदे गटाकडून (Shinde group) सांगण्यात …

Read More »