Tag Archives: maharashtra news in marathi

SC On Maharashtra Political Crisis: राज्यपाल चुकले, ठाकरेंचा राजीनामा अन्… सोप्या भाषेत Top 20 मुद्द्यांमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भातील पहिला निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटादरम्यानच्या न्यायालयीन वादावर निकाल सुनावला. यावेळेस सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी स्वत: निकाल वाचन केलं. यावेळेस त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. मात्र त्यावेळेस त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने सध्याचं …

Read More »

सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “उड्या मारणारे…”

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवताना शिंदे सरकारला फटकारलं, मात्र उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या आमदारांकडून स्वागत केलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील निकालावर प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केलं आहे.  “जे लोक …

Read More »

शिंदे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती ठरवली बेकायदेशीर

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून शिंदे गटाचा पाठिंबा असणारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.  सुप्रीम कोर्टाने यावेळी व्हीप नेमणारा विधीमंडळ पक्ष आहे असे मानणे चुकीचं असल्याचं मत …

Read More »

Maharashtra Politics case : 16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित…

SC Hearing on Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील शिंदे सरकारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? 16 आमदार अपत्रा ठरले तर काय होईल. याचा सरकारवर किती परिणाम होणार? 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय …

Read More »

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis – Legislative Council Appointed 12 MLA Case : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अजूनपर्यंत नियुक्ती होऊ शकलेली नाही. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थंड बस्त्यात ठेवली होती. आता याप्रकणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. …

Read More »

शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर – प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली. शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केले जाणार आहे. त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात ही बातमी आहे. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात?, राजकीय घडामोडींना वेग सीमाभागात दौ-यावर असलेल्या …

Read More »

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Conflict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात पुढच्या आठवड्यात निकालाची शक्यता लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. जवळपास एक तास ही भेट झाली. त्यामुळे याची जोरदार चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. हा निकाल 8 ते 12 मे या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता

Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होतआहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत चर्चा होणार आहे. तसेच पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त …

Read More »

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. तसे पवारांनी नेत्यांसमोर वक्तव्य केल्याची माहिती आहे. …

Read More »

APMC Elections : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Elections News : राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सर्वात चुरशीच्या मानली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत, 18 जागांसाठी 4 ठिकाणी मतदान होतंय. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्त …

Read More »

Barsu Refinery : बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक

Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. (Barsu Refinery Project protest) यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या तिघांना रत्नागिरीमध्येच ठेवण्यात आले आहे. …

Read More »

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP : महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर मविआच्या वज्रमुठीला घाबरल्यामुळेच नागपूरच्या सभेला भाजप विरोध करत असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, भाजपकडून गालबोटाचा प्रयत्न होताना दिसत आहे, असे पटोले म्हणाले. नागपूरमधील सभा मोठी होणार, हे नक्कीच आहे. सगळे …

Read More »

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. अनेकवेळा आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत …

Read More »

कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही – देवेंद्र फडणवीस

 Devendra Fadnavis On Threat to Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जी धमकी आली आहे, त्या संदर्भात धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्याने दारुच्या नशेमध्ये अशी धमकी दिली आहे, यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प

Maharashtra Strike Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झालेत. यवतमाळ जिल्ह्यात संपामुळे काही …

Read More »

Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स… व्हिडीओ व्हायरल

Couple Romance on Bike Viral Video : बुरा न मानो, होली है…! असं होळीला म्हटलं जातं. अख्खा देश रंगाच्या उत्सवात न्हावून निघाला होता. प्रत्येकावर होळीचा रंग चढलेला दिसला. अशातच एक प्रेमी युगुलावर प्रेमाचा (Romance Video) रंग चढलेला दिसला. होळीच्या दिवशी हे प्रेमवीर दिवसा बाइकवर एकमेकांच्या मिठीत रमले होते. त्यांचा हा बाइकवरील रोमान्स  (video viral on social media) अख्ख शहर पाहत …

Read More »

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : राज्यातील गड आणि किल्ले यांची अवस्था बिकट आहे. काही गड आणि किल्ल्यांचे बुरुज ढासळला आहे. आता किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी …

Read More »

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे. आज नवी मुंबईत पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा आहे. या अधिवेशनात असदुद्दिन ओवैसी, अकबरूद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतील. याच अधिवेशनात …

Read More »

Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

Gold Price Update 24 February 2023:  तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (Gold Price) मुंबईत सोन्याच्या किमती इतर सर्वत्र चढ-उतार होतात, पण त्यामुळे सोने यामधील गुंतवणुकीचा पर्याय म्हणून विचार करण्यापासून कोणीही थांबत नाही. सोने खरेदीला प्राधान्य आजही दिले जात आहे. सध्या सोने (Gold) दर स्थिर आहेत. (Gold Price Today) एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार परदेशातील मौल्यवान …

Read More »