फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Mahabaleshwar tourism

महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण तुम्हाला माहितीये का?, निसर्गसौंदर्य भूरळ पाडणारे

Maharashtra Tourism: महाराष्ट्राला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. पर्यटनातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा तर लाभला आहेच पण त्याचबरोबर दरी-खोऱ्यातला महाराष्ट्रही खूप सुरेख आहे. कणखर आणि रांगणा महाराष्ट्र पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यचक भेट देतात. हिवाळ्यात राज्यातील काही थंड हवेची ठिकाणे तर गर्दीने तुडूंब भरलेली असतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण सांगणार आहोत.  महाराष्ट्रात थंड हवेची अनेक …

Read More »

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : (Northern India) भारताच्या उत्तरेडे पश्चिमी झंझावाताचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. ज्यामुळं काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या झंझावातामुळं देशाच्या काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे, तर काही भागांमध्ये मात्र तापमान आणखी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातच हवामान विभागानं येत्या काही दिवसांत हवामानाचे तालरंग कसे असतील यावरूनही पडदा उचलल्याचं पाहायला मिळत आहे.  ‘स्कायमेट’च्या माहितीनुसार …

Read More »