फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: maha vikas aghadi government

सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडणार?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ (Excitement in Maharashtra politics) उडाली आहे. राज्यात काँग्रेससोबत युती असलेल्या उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) शिवसेना राहुल यांच्या वक्तव्यापासून दुखावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की आमचा पक्ष सावरकरांचा …

Read More »

गुवाहाटीला गेलो म्हणून…. मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

प्रणव पोळेकर, झी मिडिया रत्नागिरी : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) बंडाळी करत महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) मोठा भूकंप केला. बंडखोरीनंतर 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतला(surat) गेले. यानंतर त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. यामुळे गुवाहाटी शहर चर्चेत आले.  शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… या फेसम डायलॉगमुळे गुवाहाटी अजूनही चर्चेत आहे. रत्नागिरी …

Read More »

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…| Maharashtra Budget 2022 Union Minister of State for Finance Bhagwat Karads reaction on state budget msr 87 svk 88

“महाराष्ट्र सरकार हे केवळ घोषणा करण्यात पक्क आहे”, असंही म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल असं म्हटलं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट राज्याच्या विकासाला चालना देऊ शकत नाही, असं म्हणत टीका केली आहे. …

Read More »

CNG स्वस्त; शेतकऱ्यांना अनुदान आणि…; जाणून घ्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा | What we get through the maharashtra budget 2022 for common people – vsk 98

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्य सरकारने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. या पंचसूत्रीअंतर्गत येणाऱ्या कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित …

Read More »

Maharashtra Budget 2022 : मोठी बातमी ! सीएनजी स्वस्त होणार, मूल्यवर्धित कर कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Budget 2022 : सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची सरकारने घोषणा केली आहे. Maharashtra Budget 2022 Update : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. …

Read More »

Maharashtra Budget 2022 : “पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलय” | Maharashtra Budget 2022 Chief Minister Devendra Fadnavis criticized the state budget msr 87

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली अर्थसंकल्पावर टीका ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली. तर, हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधी …

Read More »

कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi.

Maharashtra Budget 2022 : एसटी महामंडळासाठी आणि परिवहन विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. Maharashtra Budget Session 2022 : सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि न्यायालयीन सुनावणीनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नसून अद्यापही संप मिटलेला नाही. राज्य सरकारने चर्चेच्या मधल्या टप्प्यावर एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करून त्यानुसार आदेश देखील दिले. मात्र, तरीदेखील राज्य …

Read More »

महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi

Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था असणारं राज्य बनेल, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. Maharashtra Budget Session 2022 : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेची जोरदार चर्चा देशभर झाली होती. त्यावर अनेक अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षांनी देखील तोंडसुख घेतलं होतं. याविषयी अजूनही चर्चा …

Read More »

Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकारणासंदर्भात बोलताना व्यक्त करण्यात आलं खळबजनक मत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्येै सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलीय. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येणार हे निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश …

Read More »

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा टोला खडसेंनी लगावलाय. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय. चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?“राज्यातील सत्ताधारी …

Read More »