फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: maha shivratri

Video : रस्तातच कावड यात्रेकरुंना करत होता बिअरचे वाटप; पोलिसांनी घडवली अद्दल

Crime News : महाशिवरात्री (Maha Shivratri) निमित्त उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलिगडमध्ये सध्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवभक्तांनी हरिद्वार, ऋषिकेश, गढमुक्तेश्वर आदी ठिकाणांहून कावड (kanwar yatra) आणण्यास सुरुवात केली आहे. रामघाट, अनुपशहर, राजघाट येथून गंगाजल आणून भगवान शंकराला जलाभिषेक करणार आहेत. अशातच अलीगड (Aligarh) येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये …

Read More »

“खरच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तर सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने …

Read More »

शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते माहित आहे का? जाणून घ्या कोणता मार्ग आहे योग्य

हिंदू धर्मात सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी महादेवाची विधीनुसार पूजा आणि उपवास केले जातात. सोमवारच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त शिवलिंगावर त्यांचे प्रिय बेलाचे पान वाहतात. असे मानले जाते की भगवान शंकराला बेलची पाने अर्पण केल्याने त्याला शीतलता मिळते. महादेवाच्या आवडत्या बेल पत्राला संस्कृतमध्ये बिल्व पत्र देखील म्हणतात. असे म्हटले जाते की पूजा करताना शिवलिंगावर …

Read More »