फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Maha RERA ACt

MahaRERA 2023: 313 बिल्डरांना महारेराची कारणे दाखवा नोटीस; साईटवर जाऊन तपासणी करणार

MahaRERA Notice :  राज्यातील बडे बिल्डर महारेराच्या (Maharera) रडारवर आहेत.   313  बिल्डरांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे जे प्रकल्प अर्धवट राहिले आहेत त्या बिल्डरांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आता बिल्डरांवर काय कारवाई होणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यापूर्वी राज्यातील 2 हजार गृह प्रकल्पांना (Housing Projects) महारेराने (Maharera) नोटीसा पाठवल्या होत्या. राज्यातील 313 मोठे गृह प्रकल्प …

Read More »